MahaDBT Latest News
१. नवीन वर्षा साठी महाडीबीटी अर्ज स्वीकृती (नवीन / नूतनीकरण) 3 डिसेंबर 2020 पासून सुरू केले गेले आहे.
२. महाराष्ट्र शिष्यवृत्ती २०१९-२० या वर्षा साठी Re-Apply अर्ज 3 डिसेंबर 2020 पासून सुरु केले आहेत.
३. आवश्यक मदतीसाठी कृपया अर्ज सबमिशनसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रक्रियेचे नियम काळजीपूर्वक वाचा.

MahaDBT Fund Disbursement or Not Disbursed कसे Check करावे | तुमची स्कॉलरशिप Amount येणार की नाही असे तपासा.
I think तुम्ही तुमचा MahaDBT Scholarship Status wise Application Detail Report जानून घेण्यास नक्कीच उत्सुक असणार. असे का? तर तुम्हाला Student Disbursement Report आणि Institute Disbursement Report बद्दल अधिक माहिती[…]
Read more
Aadhaar Number Already Exist For the Beneficiary type and scheme काय आहे | Duplicate Aadhar Profile अशी Deactivate केली जाते.
आपण या आधी Mahadbt scholarship problems वर solution शोधले आहे. पण तरीही अनेको problems Maharashtra scholarship form apply करतांना किंवा application form forward केल्यानंतर पहायला मिळत आहे जसे की Aadhaar[…]
Read more
MahaDBT Login, Scrutiny & Approval Process 2021 | अशी होतात तुमची स्कॉलरशिप Applications DDO लेवल वरुन Approved.
आम्ही असे पाहिले की अजुन सुद्धा काही Applicants portal वर Mahadbt login not working अश्या Problems पासून चिंतित दिसत आहेत. तुम्हाला देखील Mahadbt portal login करनेस समस्या होत असतील तर[…]
Read moreआपले सरकार डीबीटी पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे
वंचित आणि पात्र लाभार्थ्याना थेट लाभासाठी अभूतपूर्व YouTube चैनल
Maha Online Government of Maharashtra DBT च्या सर्व पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती, प्री मैट्रिक शिष्यवृत्ती, पेन्शन योजना व् शेतकरी योजना बद्दल माहिती मिळवा.
GET STARTED NOW



एक गोष्ट आहे आम्ही सर्वोत्तम मदत करतो.
आपण करू शकता फ़क्त आपणास गाइडलाइन्स ची आवश्यकता आहे. आपण सर्व माहिती MahaDBT Scholarship Application बद्दल Collect करू इच्छिता?
होय, अधिक बघा.आपणास ही हवी आहे स्कॉलरशिप साठी मदत?
आमच्या Team कडून आपणासाठी mahadbtmahait.gov.in Scholarship भरून घेण्यासाठी हा फॉर्म Fill करावा.
Apply Now
230
Forms Completed
05
Working Hours
05
Members
Popular Services.
MahaDBT Scholarship New Application भरून मिळतील. सर्व प्रथम आपले सर्व कागदपत्रे जमा करुण ठेवावे व दिल्याप्रमाने खालील Contact form भरावा. आम्ही स्वतः आपणास संपर्क करू माहिती घेऊ.

Government Of India Post Matric Scholarship For SC.
Special Justice & Special Assistant Department.
एस.सी.प्रवार्गातील विद्यार्थी कोणत्या स्कॉलरशिप योजना Apply करू शकतो याची पूर्ण माहिती घेण्यासाठी खालील Form भरावा. आमच्या अनुभवी Team कढुन ही आपला Scholarship form भरण्यासाठी मदत करण्यात येइल.

GOI Post Matric Scholarship For ST.
Tribal Development Department.
एस.टी.प्रवार्गातील विद्यार्थी देखील आपणास लागु असलेल्या कोणत्या स्कॉलरशिप योजना Apply करू शकतो याची पूर्ण माहिती घेऊ शकतात. आमच्या अनुभवी Team कढुन अत्यल्प शुल्क देऊन Scholarship form भरा.

GOI MahaDBT Scholarship For OBC, SBC, VJNT.
Vjnt, Obc & Sbc Welfare Department.
सगळ्यात जास्त Application Scholarship साठी या Category तुन दर वर्षी Apply केले जातात. कोणत्याही प्रकारच्या चूका होऊ नयेत याची काळजी घेउनच MahadBT Form आमच्या अनुभवी Team कडून भरला जातो.

EBC & Dr.Punjabrao Deshmukh Scholarship
MahaDBT Scholarship For General (Open) Category Students.
राजश्री छत्रपती शाहू महाराज योजना (EBC) व अन्य सर्व स्कॉलरशिप योजना ज्या Open category साठी लागु आहेत त्याची माहिती आधी करुण घ्यावी.
Join us. It will only take a minute
Say Hello
पेमेंट बद्दल किंवा महाराष्ट्र स्कॉलरशिप योजना बद्दल कोणतीही समस्या असली तर हा Form भरून आम्हाला तुमच्या समस्या पाठवा.