Contact Us

Contact

आमच्या या महाडीबीटी स्कॉलरशिप च्या वेब साइटवर आपले सहर्ष स्वागत आहे. आम्ही तुम्हाला आमच्या Services आणि Work बद्दल या आधी देखिल आमच्या About या पेज मध्ये माहिती दिलेली आहे.

हा फॉर्म भरल्याने आम्हाला तुमच्या पर्यंत पोहोचने शक्य होइल. तुमच्या समस्या आणि स्कॉलरशिप अर्ज भरवयाचा असेल तर लगेच help करता येइल.

सध्या इन्टरनेट वरील कही वेब portals वर आपणास खुप fraud पहावयास मिळत आहेत जे तुमच्याशी सुद्धा होऊ शकते.

तुम्हाला आवाहन करतो की आम्ही नाम मात्र अर्ज भरण्याचे शूल शिवाय इतर कोणतेही पेमेंट ची मागणी करत नाहीत म्हणून आमच्या नावे कोणी पैसे माघितले तर देऊ नका.

आमच्या कडून अर्ज भरन्या शिवाय इतर कोणत्याही कामाचे पैसे माघितले जात नाहीत परंतु एक Service शुल्क म्हणून छोटीसी मदत घेत असतो.

हे सुद्धा आपणास प्रॉब्लम येत असेल, मान्य असेल तरच करा. आम्ही ही वेबसाइट तुमच्या information purpose साठी बनविलेली आहे कृपया हे लक्षात असू द्यावे म्हणून ही अधिकृत वेबसाइट mahadbt आहे असे मानु नका.

आमची टीम या mahadbt.co.in वेबसाइट वर काम करते म्हणून आमची Work Profile Maha DBT Team असे दिसते जे वास्तव्यात नाहीच.

आपणास माहिती देण्यात येत आहे की ही mahadbt.gov.in ची अधिकृत वेबसाइट नाही आणि महाडीबीटी पोर्टलद्वारे देखिल चालविली जात नाही.

महाडीबीटी पोर्टलशी संबंधित उपयुक्त माहिती प्रदान करण्याचे आमचे लक्ष्य आहे. तर, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्जा संबंधी कोणत्याही अड़ी-अडचणी व समस्यांचा सामना करावा लागत असेल अशा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होऊ शकेल.

Contact फॉर्म मध्ये काय लिहावे.
आमच्या Services चा Benefits घेण्यासाठी अत्यंत माफक दरात स्कॉलरशिप अर्ज भरून मिळेल. आमच्याशी contact करण्यासाठी खालील contact form भरावा तसेच संदेश लिहिताना तुमचा mobile number जरुर enter करावा.

Get In Touch