MahaDBT Login Reset कसे करावे? मघ ते Mahadbt User Name असो किंवा Maharashtra Scholarship Account Password Forget करने असो MahaDBT login ID Password Change कसे करता येइल जानून घेणे Important झाले आहे.

How to mahadbt login reset for username and password
How to mahadbt login reset for username and password

काय सांगता येणार नाही कधी कोणत्या students ला Mahadbt login username & Password विसर पढेल. आपल्याला कधी अशी वेळ येऊच नए म्हणून प्रयत्नशील असने गरजेचे आहे.

आपणास कधी अशी वेळ आली तर कशा प्रकारे Mahadbt user id & Password forget करू शकतो या post द्वारे information दिलेली आहे.

MahaDBT Login Forgot Username & Password काय आहे?

इथे असा question बराच वेळेस विचारला गेला आहे की महाडीबीटी काय आहे म्हणून. तर दुसरे-तीसरे काही नसून हे फ़क्त एक web portal maharashtra scholarship application form भरण्यासाठी create केले गेले आहे.

एवढेच नव्हे तर mahadbt schemes मध्ये अजुन बरेच काही योजना आहेत बर का. जसे mahadbt farmer schemes, pension schemes आदि.

जार का आपण mahadbt id password दोघी ही विसरला असाल तर वेगळी process आणि फ़क्त mahadbt forgot password करावयाचा असेल तर simple process करावयाची आहे.

If अर्जदार जर forget user name then त्याने Maha DBT Portal Login करण्यासाठी या आधी जो वापरला गेला असेल तोच मिळवावा लागेल.

या आधी ही आपणास माघील post मध्ये जुना मोबाइल नंबर नसल्यावर देखिल महाराष्ट्र स्कॉलरशिप लॉग इन मोबाइल नंबर कसा बदलावा हे सांगितले होते.

जर का आपणास हे माहीत नसेल तर aaple sarkar password reset करणे आपणास कठिन जाऊ शकते. चला तर बघुया online Maharashtra scholarship login name forget कसे करावे.

MahaDBT User Name Reset कसा करावा?

अर्जदाराला Mhdbt portal वर scholarship account साठी आधीचा registered mobile number, स्वतःचे नाव आणि जन्मतारिख enter करावी लागेल.

Forgot user name MahaDBT.

 • आपणास आधी official MahaDBT login portal वर जावे लागेल.
 • महाराष्ट्र स्कॉलरशिप वेबसाइट ओपन होइल,
 • वेब पेज वरील post matric scholarship link वर click करावे.
 • पुढे Applicant Login ओपन करावे.

जसे ही तुम्ही Applicant login वर click करणार दिलेल्या image प्रमाने new window उघडेल ज्याच्या आपणास login mahdbt scholarship साठी दिसेल.

mahadbt login reset for username process
mahadbt login reset for username process
 • लक्ष असू दया आपणास जे mhdbt login reset करावयाचे आहे त्याच्यावर क्लिक करने आहे म्हणजे Forgot UserName वर क्लिक करने गरजेचे आहे.
 • Applicant Full Name(As per Profile) मध्ये अर्जदार आपले पूर्ण नाव लिहिल.
 • पहिले new registration च्या वेळेस पंजीकृत mobile number प्रविष्ट करा.
 • अर्जदार ने आपली date of birth भरावी.

या प्रमाने सर्व details भरल्यावर मात्र Get User Name वर Tap करावयाचे आहे. यानंतरच पुढील step mahadbtmahait login reset username link मिळेल.

आता यानंतर Success Window येइल जसे Your Username Successfully sent to your Registered Mobile Number आपणास फ़क्त Ok करावयाचे आहे.

तुमच्या mahadbt portal वर regsitered mobile number वर एक massage/sms येउन जाईल ज्याच्यात तुमचे mahadbtmahait user name प्राप्त होउन जाइल.

आता या पुढे बघुया MahaDBT Login वरील How to Reset MahaDBT Password online. ही process देखिल वरील प्रमाने work करेल.

मी माझा Mahadbt password reset कसा करू?

Mahadbt gov in login Password reset करण्यासाठी काही किचकट procedure आहे असे काही नाही.

सर्व काही जसे mahadbtit user name forget करताना करावे लगते same तसेच password forget mahdbt login मध्ये करायचे आहे.

Forgot user name MahaDBT.

 • सर्व प्रथम वरील प्रमाने official Maha DBT login portal उघडावे.
 • आता उघडलेल्या पेज वरील link post matric scholarship वर Tap करायचे आहे.
 • पुढील प्रक्रिया https://www.mahadbt.maharashtra.gov.in login window open करावी.
 • दिल्या प्रमाने आपणास Student Applicant Login ओपन करावे लागेल.
mahadbt login reset for password change
mahadbt login reset for password change

User Name Mahdbtmahait login प्रविष्ट करा.

जसे ही अर्जदार Applicant login वर click करणार एक new window दिलेल्या image प्रमाने उघडेल ज्याच्यात ज्यांचा password forget mahdbt scholarship साठी करावयाचा असेल प्रक्रिया करू शकतो.

 • आता पासवर्ड जानून घ्यावयाचा आहे म्हणजे Forgot Password वर क्लिक करने गरजेचे आहे.
 • याच्यात Forgot Password मध्ये आपला Username माहित असणे गरजेचे आहे तो लिहावा.
 • आता Get OTP वर क्लिक करावयाचे आहे.

या प्रमाने सर्व details भरल्यावर new registration च्या वेळेस जो पंजीकृत mobile number Maharashtra scholarship new registration करताना वापरला आहे त्या मोबाइल वर एक One Time Password जाइल.

 • मोबाइल वर मिळालेला OTP प्रविष्ट करने.
 • Mahadbtmahait new password बनवावा.
 • परत confirm password मध्ये तसाच पासवर्ड re-enter करावयाचा आहे.
 • शेवटी मात्र Set Password या बटनावर Hit करने विसरु नका.
mahadbt login reset for password success window
mahadbt login reset for password success window

आपला वरील प्रमाने Mahadbt login reset password success झाल्याचा screen वर display होइल.

Mahadbt Login Forget Password Username FaQs.

चला तर आम्हाला प्राप्त झालेल्या व तुमच्या मनातील कही Frequently Asked Question MahaDBT Portal संबंधी जे आज ही आपणास माहिती करने गरजेचे असावे.

 • माझा Mahadbt registered mobile number active नाही. तर मी आता माझा Mahadbt login reset कसा करू?

या पूर्वी पण आम्ही याचे सविस्तर उत्तर आमच्या एक article मध्ये दिलेले होते की कशा प्रकारे मोबाइल नंबर बंद झाल्यावर महाडीबीटी लॉग इन forgot करता येइल आपण जरुर वाचावे.

 • How to Recover Mahadbt Forgot User Name Password?

वरील steps द्वारे अगधी २ मिनिटात कोणताही अर्जदार आपले Mahadbt login reset online mode मधे करू शकतो.

 • MahaDBT Office Contact number कसा मिळेल?

जर का आपण या आधी महाराष्ट्र स्कॉलरशिप पोर्टल वर mahdbtmahait.gov.in helpline numbers search केले असणार टार आपणास मात्र toll free number दिसला असेल.

बरेच विद्यार्थी Mahadbt office address in Mumbai search करतात. याच्याने कही होणार नाही. तुमची समस्या find करा किंवा Grievance करने शिका.

याच्या शिवाय कोणताही address तुमची help नही करू शकत. तुमचे problems mahadbt scholarship application form संबंधी आमच्या पर्यंत पोहोचवा तुमची नक्की हेल्प होइल.

MahaDBT Login Reset Problem Solutions.

आम्हाला खात्री आहे की तुम्हाला mahadbt scholarship login forgot कसे करावे ही post आवडली असेल.

Mahadbt login forgot password Video Practical खाली दिलेले आहे जरुर बघावे. हे विडियो जास्त help करतील आपण channel देखिल Subscribe करावा.

या नन्तर ही पुढील process mahadbt login reset करताना आही problem येत असेल तर जरुर कळवावे. अधिक माहितीसाठी Maharashtra Scholarship Website ला विजिट करा.