Mahadbt scholarship mobile number change online Maharashtra state साठी स्वतः Applicant करू सकत होता पण एक वेळ old mobile number Mahadbt login मध्ये बंद झाला तर वाजले की बारा झाल्यासारख होत.

mahadbt mobile number change online
mahadbt mobile number change online

तर असे का होते कारण जेव्हा Mhadbt scholarship registration केल जाते तेव्हा जो Aadhar link mobile number Register केला जातो mahadbt.maharashtra.gov.in website वर तो Continue चालु ठेवावा लागतो.

Scholarship Account Mobile Number aaple sarkar dbt portal.

आता सध्या विद्यार्थ्यांच्या अडचनी बघून Aaple sarkar mahadbtit.gov.in login द्वारे problems कसे सुटतील याची दक्षता घेण्यात येत आहेत.

महत्वपूर्ण आपण कोणत्या वेळेस आपला Maha dbt scholarship account login करण्यासाठी mobile number या process द्वारे बदलू शकतो हे समझून घेणे ही तेवढेच important आहे.

 • जर student ने आपला जुना mobile number बंद केला असेल.
 • scholarship account मध्ये register mobile number lost झाला असेल.
 • Mahadbt login reset करण्यासाठी OTP येत नसेल.
 • Mahdbt login साठी username reset करावयाचे असेल.
 • आधार व scholarship account साठी

या वरील कारणास्तव applicant आपला mobile number mahadbt scholarship account मध्ये change करू शकतो.

जर आपणास mahadbt login problem होते असेल तर आपणासाठी important post www.mahadbtit.gov.in login वरुण students कशा प्रकारे आपला जुना मोबाइल नंबर mahadbtit login साठी change करू शकतो.

Student Old Mobile Number MahaDBT Scholarship Login मध्ये change करू शकतो का?

होय करू शकतो पण त्याच्यासाठी जुना mobile number mahadbt mahait.gov.in log in मध्ये change करताना स्वतः जवळ active असणे mandatory आहे Because खाली दिलेल्या image अनुसार one time password द्वारा authentication करावे लागते.

 • आधी scholarship account मध्ये student login करुण घ्यावे.
 • महाडीबीटी लॉग इन झाल्यावर profile details उघडावी.
 • प्रोफाइल मधील Personal details ओपन करावी.
 • जुना mahadbt mobile number change करुण new mobile number भरावा.
 • .Get OTP For Mobile number Verfication वर click करावे.
 • नव्या mobile number वर आलेला One time password टाकुन authentication पूर्ण करावे.

या प्रकार student login द्वारे विद्यार्थी स्वतः old mobile number mahadbt login मध्ये new mobile number ने change करू शकतो.

mahadbt mobile number change
mahadbt mobile number change

पण का जर जुना मोबाइल नंबर तुमच्या कड़े उपलब्ध नसेल तर mobile number update mahadbt login forget करण्यासाठी काय करावे?

How to change mobile number in mahadbt gov in login.

Aaple sarkar dbt portal वर mahadbt mobile number change करण्यासाठी त्वरित आपल्या institute मध्ये आपल्याला जावयाचे आहे.

चला तर बघुयात कोणत्याही students चे https //mahadbt.maharashtra.gov.in student login करण्यासाठी scholarship account mobile number forget कसा करावा.

एकमेव उपाय आपणास mahadbt account mobile number change करावयाचे आहे जो तुमच्याकडे उपलब्ध नाही तर त्वरित आपल्या माघील वर्षी www.mahadbt.maharashtra.gov.in scholarship form ज्या college मध्ये भरला असेल तिथे जायचे आहे.

 • आधार कार्ड प्रिंट सोबत घेणे.
 • चालू active mobile number आपल्या सोबत घेणे.
 • college ला विजिट करने.
 • संस्थेतील क्लर्क किंवा principal यांना विनंती करावी Mahadbt mobile number change करण्यासाठी.

आता पुढील task तुमच्या college साठी आहे ते कशा प्रकारे तुमचा mahadbt account login mobile number change करतील ते खाली दिलेले आहे.

Maha DBT Scholarship Voucher Redeem करा मिळनार नाही स्कॉलरशिप.

Old MahaDBT mobile number change कसा करावा.

संस्थान मध्ये आपले clerk किंवा principal त्यांच्या institute login ने फ़क्त 2 step follow करतील आणि तुमचा old mobile number mahadbt account मध्ये forget करुण देतील.

 1. सर्व प्रथम http //mahadbt.maharashtra.gov.in institute login करावे.
 2. आता Institute / Dept / DDO Login ने college login करता येइल.
 3. mahadbtit.gov.in login झाल्यावर reset mobile number वर click करावे.

पुढील step मध्ये 2 ऑप्शन उपलब्ध होतील जसे Aadhar किंवा Non Aadhar आधी. आता हे steps कसे वापरावे तर पुढील प्रमाने.

Aaadhar base.

जर का student ने आपले aadhar card आणले असेल तर हे ऑप्शन घ्यावे. जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर दुसरे ऑप्शन घेता येईल.

 • Enter Aadhaar No मध्ये आधार कार्ड नंबर टाकावा.
 • विद्यार्थ्याची आधार कार्ड वरील जन्म तारीख भरावी.
 • पुढे Search वर click करावे.

जसे ही Search वर क्लिक केले जाईल पुढील step मध्ये new mobile number mahadbt account change करण्याचे option मिळेल.

mahadbt mobile number change online
mahadbt mobile number change online
 • Enter Mobile Number मध्ये नवीन मोबाइल नंबर भरावा.
 • आता image प्रमाने Get OTP For Mobile Number Verification वर tap करावे.
 • one time password वेरीफाई करुण घ्यावे.

आपण enter केलेल्या नव्या मोबाइल नंबर वर एक OTP येइल तो enter करुण वेरीफाई करावे तुमचा mahadbt mobile number change login मध्ये होउन जाइल.

Mahadbt Mobile Number Change Non Aaadhar base.

आता वरील प्रमाणे आपण aadhar number द्वारे maharashtra scholareship account वरील mobile number change करू शकतो.

अजून एक step उपलब्ध आहे ज्याच्याने तुम्ही जुना मोबाइल नंबर महाडीबीटी स्कॉलरशिप अकाऊंट लॉगिन मध्ये नवीन मोबाइल नंबर ने बदलू शकतात.

पण त्यासाठी खालील details असणे आवश्यक आहे. ज्या applicants चे non aadhar base registration झाले असेल त्यानी ही process follow करावी.

 • Maha dbt scholarship account user name.
 • Register Mobile Number (फ़क्त details मध्ये भरण्यासाठी प्रत्यक्षात आवश्यकता नाही).
 • ईमेल आईडी (उपलब्ध असेल तर आवश्यक नाही).

चला तर बघुया mahadbt login मध्ये new mobile number change कसा करावयाचा आहे आपल्या जुन्या mobile नंबर ने बदलून.

Non Aaadhar base.

 • खाली दिल्या प्रमाने आपल्या mahadbtmahait scholarship user name लिहावे.
 • जुना mobile number लिहावा.
 • ईमेल असेल तर टाकावा नाहीतर blank असू द्यावे.
 • आता Search वर click करावे.
Mahadbt login mobile number change करणे.

आता ही Last step mahadbt mobile number change करण्यासाठी वापरावायाची आहे. याच्या नंतर नविन mobile नंबर add होउन जाइल.

 • आता नवीन मोबाइल नंबर टाकावा जो आपल्या कडे active आहे.
 • Get OTP For Mobile Number Verification वर click करावे.
mahadbt mobile number change scholarship login
Mahadbt mobile number change scholarship login
 • Enter Mobile Number मध्ये new mobile number enter करावा.
 • आताGet OTP For Mobile Number Verification वर click करायचे.
 • one time password टाकुन Authentication करुण घ्यावे.

आपण enter केलेल्या नव्या मोबाइल नंबर वर एक One Time Password येइल तो enter करुण Authentication करावे तुमचा mahadbt scholarship account mobile number change student login मध्ये होउन जाइल.

काही applicants ला duplicate aadhar number exist हा problem येत असेल तर तो पास soul होउन जाइल तो कसा करावा आपल्या comment आल्या तर नक्कीच publish केले जाइल.

We hope आपणास आता महाराष्ट्र स्कॉलरशिप लॉग इन मध्ये मोबाइल नंबर कसा बदला ही process समजली असेल. Mahadbt Profile Duplicate aadhar number exist Problem बद्दल आपली समस्या कळवा.

Mahadbt Video For Maharashtra Scholarship Schemes.

अधिक माहिती mahadbt.maharashtra.gov.in.login mobile number reset करण्यासाठी आपल्यासाठी video practical देखिल उपलब्ध करुण दिले आहे.

विडियो बघून ही आपण माहिती घेऊ शकतात. तसे दिलेला youtube channel ला Subscribe देखिल करू शकतात.

विडियो बघण्यासाठी direct link दिलेली आहे. लिंक copy करुण देखिल सब्सक्राइब करू शकतात.

Video Practical

How To Deactivate Duplicate Aadhaar Profile problem आपणास ही माहिती हवी आहे का? हवी असेल डुप्लीकेट mahadbt account delete कशी करावी ही पोस्ट जरुर बघा. Mahadbt mobile number change scholarship account मध्ये कसा करावा ही पोस्ट कशी वाटली जरूर कमेन्ट करुन सांगा.