आजकाल Maha DBT Portal वर New Problem पहावयास मिळत आहेत जसे Mahadbt not working on laptop, mobile आणि computers वर.

Why mahadbt not working solution

काय कारण असेल mahadbt scholarship portal open न होण्याचे. आम्ही बरेच Query बघितल्या ज्या आम्हाला मिलाल्या व Question केला गेला की mahadbt website not opening in laptop, कंप्यूटर आणि Mobile वर सुद्धा बंद येत आहे एक Error दिसत आहे जो खालील प्रमाने आहे.

सर्व मागासवर्गीय विद्यार्थी वेलेवर mahadbt site वर form apply करू शकतील म्हणून सुरु केलेले scholarship portal error येण्याचे काही कारण आहेत जे आपण येथे बघणार आहोत.

Why Mahadbt Not Working In Marathi.

MahaDBT Website Not Working या Problem चे Solution उपलब्ध आहे पण का जर आपणास दूसरी कोणती समस्या येत असेल तर आमच्या Maharashtra scholarships problems helpline या Post वर जाऊन माहिती घेऊ शकतात.

सर्व प्रथम Common error MahaDBT direct benefit portal वर बघावयास मिळत आहे आणि तो म्हणजे “Your connection is not private“.

खुपच Simple आणि चुटकी सरशी Solve होणारा हा Problem आपणास खुप मोठा वाटायला लागतो आणि मघ Questions Raise होतात त्या खालील प्रमाने.

Is Mahadbt Website is Closed? अशी कशी पुन्हा Maha Dbt Website बंद होउन जाइल? mahadbt.maharashtra.gov.in Maharashtra Scholarship Portal आहे याच्यावर सर्व प्रकारच्या Scholarship Schemes mahadbt applicant साठी उपलब्ध करुण दिल्या आहेत.

जिथे Scholarship, Pension आणि farmer schemes सुद्धा Integrate करण्यात आलेल्या आहेत ती वेबसाइट कशी बंद होणार? Mahadbt Portal not working चे फ़क्त 3 Reason आहेत.

Reasons Mahadbt website Not Opening.

चला तर बघुया 3 Problems Why mahadbt website may not work Properly? उत्तर अगधी सोपे आहे इथे आपणास आपल्या Device व Internet Connection बद्दल ही खात्री हवी.

3 Problems MahaDBT Not Working.

 • 1. Problem With “Secure Sockets Layer” Certificate,
 • 2. “Date & Time Setting” चा Problem असने,
 • 3. Problem With Device “Internet Connection“.

तुमचे Device कोणतेही असो Mobile, Computer किंवा Laptops कोणतेही असो आपणा समोर mahadbt not opening in browser चा Main Problem म्हणजे Mhdbt website चा invalid SSL certificate Means SSL Certificate ची Validity संपणे होय.

होय पहिले Reason Mahadbt portal not working चे महाराष्ट्र स्कॉलरशिप वेबसाइट चे “Secure Sockets Layer” SSL Certificate ला Renew न करणे होय.

जर असे असले तर खालीलप्रमाणे Window ही आपणास दिसत असते.

Your connection is not privateAttackers might be trying to steal your information from mahadbt.maharashtra.gov.in (for example, passwords, messages, or credit cards). Learn moreNET::ERR_CERT_DATE_INVALID

म्हणून हा Problem सगल्याना दिसत आहे असे नव्हे. दूसरा problem mahadbt site may not open चा आपल्या मोबाइल, Computer किंवा लैपटॉप जो Device तुम्ही वापरत असाल त्याची “Date & Time” बरोबर असने.

जर हे तारीख आणि वेळ Exact नसेल तरीही Mahadbt not working च Problem आपणास बघावयास मिळेल. म्हणून आपल्या कंप्यूटर मधील टाइम व वेळ बरोबर करुण घ्यावा.

आणि तीसरे Reason Not Opening Mahadbt Website चे तुमचे “Internet Connection” ला Problem असणे होय. या तिघिही Problems Maha dbt portal न उघडन्याचे कोणतेही एक तुमच्यासाठी असू शकतात.

चला तर महाडीबीटी वेबसाइट उघडत नाही तर काय करावे ते बघुया.

Why Mahadbt Site Not Working Today.

वरील प्रमाणे पहिल्या Error पासून सुरुवात करुया लगभग तुमचे Solution याच Process ने होऊ शकते ते खालीलप्रमाणे प्रक्रिया करा easily access mahadbt website तुमच्या Browser मध्ये चालेल.

Google Chrome Browser साठी.

 • सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in Portal ला Visit करा.
 • आता खाली दिल्या प्रमाने Image उघडेल ज्याच्यात “Your Connection Is Not Private” किंवा “Secure Connection Failed” चा Window दिसेल.
mahadbt not working in google chrome
 • जर Google Chrome असेल तर “Advanced” वर Click करा.
 • आता “Proceed to mahadbt.maharashtra.gov.in (unsafe)” या बटनावर Tap करा.
Why mahadbt not working 100% solution

या प्रकारे तुमचा This site can’t be reached problem मिटेल व् पुन्हा वेबसाइट सुरु होइल Because तुम्ही SSL Request ला Ignore केले आहे.

Mozila Firefox Browser साठी.

 • वरीलप्रमाणे https://www.mahadbt.maharashtra.gov.in Scholarship Portal ला भेट द्या.
 • आता खाली दिल्या प्रमाने Image उघडेल ज्याच्यात “Secure Connection Failed” चा Window दिसेल.
 • इथे Firefox Browser असेल तर “Try Again” वर क्लिक करायचे आहे.
 • आता पुन्हा “Advanced” वर क्लिक करायचे आहे.
 • पुढे “Accept the Risk and Continue” वर Tap करावे.
mahadbt not working firefox

जसे ही वरील प्रमाने Process पूर्ण होईल Warning: Potential Security Risk Ahead बद्दल निघून जाइल व Mahadbt not working Problem सुटेल व वेबसाइट सुरु होइल.

तुमच्या Chrome Browser चे Cache Clear करा आणि आपला Mobile, Computer किंवा Laptop या Device चा वापर तुम्व्हाही करत आहात त्याला Restart करा.

तुमच्सया Device ला Restart केल्या नंतर आता आपले Internet Connection चे Network तपासा. कोणतेही Page जे Work करत नहीं तर पृष्ठ लोड करण्याच्या समस्यांचे आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करू शकता.

जार Regular window मध्ये Mahadbt site not working दिसत असेल तर तुम्ही Access करत असलेल्या URL ला incognito window मध्ये उघडा.

Adjust the Date And Time If the Mahadbt site is Not Opening.

वरील invalid SSL certificate error नंतर ही जर maha dbt scholarship portal start झाले नाही तर आपल्या computer, लैपटॉप किंवा Mobile ज्याच्यात Site access केली जात असेल तारीख व वेळ check करा.

 • Control panel/Setting मध्ये जावे.
 • Time & Language या ऑप्शन ला उघडावे.
 • Adjust Date/Time वर क्लिक करने.
 • बरोबर तारीख आणि वेळ Set करावी.

या प्रकारे mahadbt site is not working today problem चुटकीत Solve जाईल. अजुन ही कोणती समस्या असेल तर तुम्ही आम्हास ही प्रश्न करू शकता व तुमची समस्या विचारू शकता.

वरील सर्व करुण ही Problem सुटत नसेल तर तुमचे Internet Connection Reset करायची गरज आहे कारण तुमच्या इन्टरनेट चा IP Blocked झालेला असेल.

दूसरया broadband/ sim वर internet connection switch करुण Try करावे नक्कीच problem Mahadbtmahait Site not working सुटेल याची खात्री आहे.

Mahadbt server down आहे का?

नाही, Maha dbt portal साईट सुरु आहे खात्री करा की वरील समस्या तुमच्या कड़े नाही.

The Mahadbt website is under maintenance?

नाही, Mahadbt Website under maintenance ही नाही. आपला problem Mahadbt is not opening म्हणजे Temprory problem Invalid ssl किंवा तारीख व वेळ set नसने असू शकतो.

आम्हाला खात्री कितीही असली पण तुमच्या मनातील Why Mahadbt is not starting शंकेचे निराकरण Practical केल्यावरच होइल. सुरु करा तुमचा Browser आणि बघा not working of Mahadbt site work करेल.