आपण जर Maharashtra state मधील कोणत्याही Government किंवा Government Approved Institutes किंवा शाळेत शिक्षण घेत असणार आणि तुम्हाला कोणतीही Scholarship चा फायदा घ्यायचा असेल तर Must तुम्हाला New Mahadbt registration करून एक Maha DBT Applicant Login तयार करने गरजेचे आहे.

new mahadbt registration window
new mahadbt registration window

तर काय आहे Applicant login Mahadbt साठी याची ही माहिती घेणे तितकेच गरजेचे असेल. आता तरी सगळ्याना या Aaple Sarkar DBT – Maha DBT Portal बद्दल माहिती झालेली असली पाहिजे Because माघील काही वर्षा पासून New Applicant Registration – Maha DBT द्वारे सुरु झालेले आहेत.

असो तरी ही Post MahaDBT Registration बद्दल ची आहे म्हणजे त्याचे Basic Knowledge सहित Post असणे गरजेचे आहेच.

MahaDBT Registration Login काय आहे?

यात काही नविन नाही पण पहिल्यांदाच Mahadbtmahait Registration करत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी तर नविनच आहे.

जसे तुम्ही-आम्ही कोणी ही Citizen बँकेत खाते नाही आणि मला पैसे (Money) दया असे सांगेल तर bank त्या नागरिक ला पैसे देतील का?

नाही याचे कारण की त्या व्यक्तीचे बैंक अकाउंट तिथे नाही ज्याची Identity आणि पैसे त्या bank account पासून समजते.

म्हणून Maharashtra Scholarship साठी Benefits Direct Benefits Transfer द्वारे लाभ Applicants च्या बैंक अकाउंट मध्ये Transfer केला जातो.

ज्याच्या साठी त्या व्यक्तीची पूर्ण माहिती जसे MahaDBT Eligibility, Bank Details, Education Details, Income Details आणि बरेच काही माहिती Save करुण साठवून ठेवण्यासाठी आणि कधी ही लागेल तेव्हा पात्रता तपासनीसाठी Departments, Institutions याना उपलब्ध व्हावी.

आता वरील प्रमाने माहिती तपासने कामी new applicant registration mahadbt web portal वर करावे लगते.

आता तुम्ही समजले असणार की Mahadbt scholarship registration काय आहे व का MahaDBT Login Register केले जाते.

MahaDBT Registration करण्यासाठी काय लागते?

सर्व प्रथम तुम्हाला अवगत करण्यात येत आहे की जर या आधीच तुमच्या कड़े Maha DBT Login Details असतील तर परत Mahadbt scholarship new registration करण्याची गरज नाही आहे Direct Maha DBT Login user name & Password वापरून लॉग इन करावे.

वरती सांगितल्या प्रमाने Mahadbt registration with Aadhar card होत असते. म्हणून तुमच्या आधार कार्ड मध्ये mobile number register असने आवश्यक असते.

चला तर असे समजुया की Mahadbt scholarship 2022 registration आपणास करावयाचे आहे तर कोणती Information तुम्हाला Maharashtra Scholarship साठी New Registration mahadbt.maharashtra.gov.in website वर करण्यासाठी काय लागेल.

 • आधार कार्ड किंवा Aadhar card number कोणतेही एक.
 • एक email id नसेल तरीही हरकत नाही पण असलेले चांगले.
 • चालू स्थिथित असलेला मोबाइल व Active Mobile Number.
 • अर्जदाराची जन्म तारीख आणि पत्ता पुरावा.
 • एक internet active असलेला संगणक.
 • त्या संगणक (Computer) मध्ये एक Browser जसे Internet Explorer, Google Chrome किंवा Mozilla Firefox कोणताही एक.

वरील प्रमाने Details तुमच्या कड़े उपलब्ध असेल तर तुमच्या साठी कोणत्याही क्षणी Mahadbt portal new registration साठी तत्पर असेल.

MahaDBT New Features काय आहेत?

थोड़ी जास्त माहिती घेणे कधी ही Important असते Because कमी माहिती कधी ही नुकसान दायक ठरत असते पूर्ण पोस्ट जरुर वाचावी त्यानंतरच महाडीबीटी नविन रजिस्ट्रेशन करण्यासाठी Process करावी.

महाडीबीटी स्कॉलरशिप पोर्टल वर सर्व काही देण्यात आलेले आहे जसे की खालील प्रमाने महत्वाचे Features आहेत.

महाडिबिटी बद्दलः

माहिती व् निधीचा सोपा व वेगवान प्रवाह निर्माण करण्यासाठी तसेच कल्याणकारी योजनांमधील विद्यमान प्रक्रियेची पुनर्अनुदानित करून लाभ मिळवण्याच्या सरकारी वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचे आणि लाभार्थ्यांचे अचूक लक्ष्य सुनिश्चित करणे, विद्यमान mahadbtmahait system मधील Duplicate beneficiaries टाळणे आणि educational leakage कमी करणे.

आपल सरकार डीबीटी पोर्टल हे महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आणि केंद्रबिंदू मानले गेले आहे. नव-नविन येत असलेल्या सर्व सूचना प्रदर्शित करते ज्यात नवीनतम सरकारी योजना, स्कॉलरशिप योजना आणि विविध अद्ययावत योजनांच्या घोषणा समाविष्ट आहेत.

परिपत्रक आणि महाडिबीटी अपडेट:

परिपत्रक आणि महाडीबीटी अपडेट चा पर्याय महाराष्ट्र सरकारद्वारे जाहीर केलेली महत्वाची स्कॉलरशिप योजना अपडेट तसेच इतर सर्व नवीनतम परिपत्रके वेब पोर्टल वर दर्शविली जातात.

MahaDBT Grievance System.

कोणत्याही क्षणी ऑनलाइन पोर्टल मध्ये किंवा इतर स्कॉलर्शिप संबंधी तक्रार असल्यास महा डीबीटी Grievance System पर्याय नागरिकांना सिस्टमद्वारे त्यांच्या समस्या आणि सूचना पाठविण्यात मदत करत असते.

FAQ & User Manual:

वरील प्रमाने करण्यापूर्वी MahaDBT FAQ म्हणजे पोर्टलशी संबंधित Mahadbt frequently asked questions and answers देखील बरीच मदत करते.

तसेच अर्जदार MahaDBT registration, login reset maha dbt, scheme apply करणे, voucher redeem तसेच बरेच काही User Manual mahadbt.maharashtra.gov.in Pdf द्वारे पाहू शकतो व आपले शंका समाधान करू शकेल.

विभाग व योजना:

योजना आणि लाभ प्रदान करणार्‍या सरकारी विभागांची नावे व माहिती. नागरिकांना सर्वसाधारण माहितीसाठी विभागांनी पुरविलेली योजना माहिती.

मदत कक्ष:

हे महत्वाचे आहे mahadbt.maharashtra.gov.in scholarship helpline numbers द्वारे Help आणि संवाद साधण्यासाठी सर्व Beneficiary साठी एक उपलब्ध हेल्पलाइन नंबर जर Connect झाला तर माहिती देत असतो.

Mahadbtmahait Login.

नवीन वापरकर्ता म्हणजे नविन अर्जदार या महाDBT web पोर्टलवर नोंदणी करेल आणि नंतर By registered username and password द्वारे लॉग इन केल्यानंतर योजनेशी संबंधित लाभ मिळवेल.

नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी पोर्टलवर लॉगिन करण्यासाठीच ही MahaDBT Registration कसे करावे ही पोस्ट बनविण्यात आलेली आहे.

एक लॉग इन खुप काही दाखवित असते जसे Mahadbt mahait application status, वितरित निधी वगैरे. शासनाने विविध स्कॉलरशिप योजनांच्या माहितीद्वारे वितरित केलेला निधी या महा DBT लॉग इन द्वारे दर्शविला जातो.

या सर्व वरील प्रमाने Mahaडिबिटी सिस्टम वैशिष्ट्ये आहेत. बघुया Aaple Sarkar MahaDBT Registration Scholarship Portal 2022 साठी पण काही अंतिम तारीख असते का ते.

What Is Mahadbt Scholarship Registration last date?

तसे पाहिले तर कधीही विद्यार्थी/अर्जदार आपले Mhdbt scholarship registration करू शकतो. पण लक्षात असू दया या साठी जो पर्यंत MahDBT Last Date Scholarship Form भरन्यासाठी दिलेली असेल तीच शेवटची असते.

अजुन ही कोणी ही Applicant असला म्हणजे आपल्या Aadhar based Mahadbt registration form मध्ये Problem येत असेल तर मघ Shortcut Way आहे का कोणता ते शोधने सुरु करतात.

आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो की असा सध्या तरी कोणताच सोपा मार्ग नाही जो तुम्हाला New Applicant Registration – Maha DBT Website वर करण्यासाठी उपलब्ध असेल.

हां काही दिवसा पूर्वी नविन-नविन MahadBT New Registration करण्या साठी Non Aadhar base way देण्यात आला होता ज्याचे नाव Mahadbt scholarship biometric registration होते जे तुर्तास तरी Close करण्यात आलेले दिसून आले आहे.

म्हणून चिंता करू नये कारण MahaDBT Scholarship Last Date 2022 साठी वरील प्रमाणे आहे. आपल्या मित्राना ही या बद्दल माहिती द्या की वेळेवर MahaDBT Last Date प्रमाने नविन रजिस्ट्रेशन करुण महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म भरावा.

How To Register MahaDBT Scholarship New Account Online In Marathi?

चला तर तयार आहात MahaDBT Registration बनविण्यासाठी? बघुया तर https://www.mahadbt.maharashtra.gov.in registration कसे करायचे आहे.

आपण पूर्ण पोस्ट पहिल्या पासून वाचली असेल तर तुम्हाला दिसले असेल की आधार आणि नॉन आधार अशी दोन प्रकारे अर्जदार MahadBT registration scholarship साठी करू शकतो.

पाहिले Aadhar based mahadbt.maharashtra.gov.in Registration करण्या बद्दल माहिती घेउया नंतर नॉन आधार नोंदणी बघुया.

Go to Aaple Sarkar DBT Portal.

 • दिलेल्या महाडीबीटी वेब पोर्टल वर जावयाचे आहे.
 • किंवा आपण New Applicant Registration द्वारे पुढे जावे.
new mahadbt registration window
new mahadbt registration window

आता MahaDBTit New Registration window ओपन होइल ज्याच्यात खालील माहिती भरने साठी नविन tab दिसेल.

Applicant Information.

 • Applicant Name हे अर्जदाराच्या आधार कार्ड नुसार भरावे.
 • पुढील माहितीत Username, Password आणि Confirm Password तयार करा.
mahadbt registration window
mahadbt registration window
MahaDBT Password & UserName कसा तयार करावा.

आम्हाला आता पर्यंत बरीच कमेंट्स याबद्दल पहावयास मिलाल्या आहेत की Mahadbt maharashtra gov in user name आणि password कसा असावा तर चला पाहुया.

Username:

वापरकर्त्याच्या नावात म्हणजे यूजर नेम मध्ये फक्त अक्षरे आणि संख्या असावीत. User Name 4 वर्णांपेक्षा मोठे आणि 15 वर्णांपेक्षा कमी असावे.

अर्जदार स्वतःचा आधार नंबर देखिल यूजर नाम ठेऊ शकतो जे सोपे आणि सहज आहे. तुमच्या माहिती साठी खालील प्रमाने असने गरजेचे आहे.

Kalp1995

Password:

महाडीबीटी पासवर्ड तयार करताना त्याची लांबी किमान 8 वर्ण आणि जास्तीत जास्त 20 वर्णांची असावी तसेच पासवर्मड मध्ये किमान 1 Alphabet uppercase, 1 lowercase, 1 Digit आणि 1 Special character असणे आवश्यक आहे.

Mahadbtmahait login Password example साठी खालील पासवर्ड तुमची मदत करेल की कसा असावा महा डीबीटी स्कॉलरशिप पासवर्ड.

[email protected]

वरील प्रमाने तुमचा www.mahadbtmahait scholarship login user name & password बनवा जे अर्जदार लक्षात ठेऊ शकेल.

Email & Mobile number Verification करावे.

हे झाल्यावर आता ईमेल आणि मोबाइल नंबर भरून MahaDBT Registration करावयाचे आहे. ते कसे चला बघुया.

 • Email ID लिहावा नसेल तर Create करावा सोपे आहे.
 • ईमेल enter केल्यावर Get OTP for Email ID Verification वर क्लिक करायचे आहे.

आता जो ईमेल अर्जदार देईल त्याच्यावर एक OTP जाईल तो one time password टाकुन email verification पूर्ण करावे.

अशाच प्रकारे मोबाइल नंबर च्या बाबतीत पण असेल. अर्जदार मोबाइल नंबर भरून वेरीफाई करेल.

 • Mobile Number लिहावा जो एक्टिव असेल.
 • मोबाइल नंबर enter केल्यावर Get OTP for Mobile number Verification वर क्लिक करावे.
 • आता Authentication झाल्यावर Register वर क्लिक करावे.

लक्ष असू दया हा नंबर कायम चालू असू द्यावा नाहीतर MahaDBT old mobile number change करणे सोपे नसते. या प्रमाने तुमचे MahaDBT Registration Create होउन जाइल.

Maharashtra Scholarship Login.

वरील प्रकारे अर्जदार आपले महाराष्ट्र स्कॉलरशिप साठी नविन रजिस्ट्रेशन फ़क्त काही मिनिटात करू शकतो.

आता अर्ज दाराचे login mahadbt साठी बनविलेले username & password वापरून करावयाचे आहे.

आधार युक्त नोंदणी प्रक्रिया.

 • Do you Have Aadhar Number या पर्यायात “Yes” करावे.
 • आधार नंबर टाकावा.
 • Choose Authentication Type मध्ये “OTP” हा पर्याय घ्यावा.
 • आता “Send OTP” वर क्लिक करावे.
Mahadbt registration otp verification
Mahadbt registration otp verification

आधार प्रमाणीकरणासाठी ओटीपी आपल्या Aadhaar linked registered Mobile number वर पाठविला गेला आहे असा एक message display करण्यात येइल तेव्हा “OK” या बटणावर क्लिक करा.

 • Enter OTP मध्ये प्राप्त One time password टाकावा.
 • पुढे “Verify OTP” या button वर tap करायचे आहे.

यशस्वी ओटीपी सत्यापन केल्या बरोबर एक संदेश तुमच्या स्क्रीन वर प्रदर्शित करेल प्रमाणीकरण यशस्वी झाले असे दाखवेल आता ” OK” या बटन वर क्लिक करा.

Mahadbt registration otp authentication
Mahadbt registration otp authentication

यशस्वी ओटीपी पडताळणीनंतर UIDAI कडून अर्जदाराच तपशील दिसेल जसे अर्जदार नाव, वैयक्तिक माहिती, पत्ता तपशील, बँक तपशील इत्यादी.

या तपशीलांमध्ये काही बदल असल्यास संबंधित माहिती update करण्यासाठी अर्जदाराने Aadhar Enrollment center वर संपर्क साधावा.

MahaDBT Registration Apply Online Non Aadhar.

वरील प्रमाने कोणीही जो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल आपले new mahadbt registration create करू शकतो.

जर एखाद्या अर्जदाराकड़े आधार कार्ड डिटेल उपलब्ध नसेल तर Non Aadhar registration करू शकतो त्यासाठी how to create mahadbt new registration non aadhar base ही पोस्ट वाचा.

कशी वाटली तुम्हाला MahaDBT Registration Step by Step Process आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरुर द्याव्या. अशाच MahaDBT New Registration सारख्या तसेच Maha DBT Scholarship Updates साठी या वेबसाइट ला Subscribe करावे.