जर का या आधी तुम्ही Maharashtra scholarship form भरण्यासाठी mahadbtit.gov.in Website वर अर्जदार लॉग इन केलेले असणार तर तुम्ही नक्कीच Declaration form Mahadbt scholarship साठी काय आहे बघितले असेल.

Mahadbt declaration form download for scholarship in maharashtra
Mahadbt declaration form download for scholarship in maharashtra

तर काय असते हे डिक्लेरेशन फॉर्म? का महत्वाचे आहे बेनेफिशरी फॉर्मेट अपलोड करने? आम्ही विद्यार्थी कशा प्रकारे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म स्कॉलरशिप साठी भरायचा? अंडरटेकिंग फॉर्म महाडीबीटी डाउनलोड कसा करावा वगैरे तुमचे प्रश्न नक्कीच असतील.

MahaDBT declaration form in Marathi.

अजुन एक नविन Problem Beneficiary form Mahadbt website वर Upload करण्या बद्दल. काय नव-नविन updates तुम्हाला या पुढे Mahadbt scholarship 2022-23 साठी पुढे बघावा लागेल याबद्दल एक कुतूहल च आहे.

असो Mahadbtit.gov.in login द्वारे विद्यार्थी mahadbt scholarship 2022-23 form भरण्यासाठी एक ठिकाणी विचलित होताना दिसत आहे तो म्हणजे where to upload declaration form in Mahadbt Portal?

काय असतो beneficiary format for children’s या post द्वारे जानून घ्या Because अशी पूर्ण माहिती तुम्हाला दुसर्या कुठल्याही ठिकाणी बघायला मिळनार नाहीं.

जो Declaration form mahadbt.maharashtra.gov.in scholarship साठी तुम्ही बघत आहात त्याला बरीच नावे दिली गेलेली आहेत.

या कारणास्तव अर्जदार खुप चिंतेत व भ्रमित सुद्धा झालेले दिसून येत आहेत. या Declaration certificate of parents/guardians about number of children beneficiaries ला कुठलेही खाली देलेल्या नावाने उच्चारले तरी त्याचा अर्थ तोच आहे.

या undertaking form ला या साठी upload केला जातो की एक family मधून फ़क्त 2 अपत्य स्कॉलरशिप योजने साठी apply करू शकतात या बद्दल हमी दिलेली असते.

MahaDBT Scholarship Beneficiary Format ला दिलेली नावे.

खाली दिलेले सर्व Beneficiary format form maha dbt names आम्हाला google queries द्वारे आमच्या account ला दिसल्या म्हणून त्या सर्व आम्ही खाली तुमच्या माहिती साठी देत आहोत.

कुठलेही नावाने तुम्ही उच्चार करू शकता मात्र याचा उपयोग फ़क्त महाराष्ट्र स्कॉलरशिप लॉग इन मध्ये Beneficiary format, undertaking form फ़क्त २ अपत्य अर्ज करणार याची हामी देणार म्हणूनच होणार आहे.

 • Undertaking form for Mahadbt scholarships in pdf,
 • Self declaration form for scholarship post matric scholarships pdf,
 • Declaration form for scholarship In Marathi,
 • Beneficiary Format form For DBT Portal,
 • Self-Declaration Format Marathi pdf,
 • Declaration certificate of parents about number of children beneficiaries.
 • self-declaration form Mahadbt pdf,
 • Parents Declaration Form pdf,
 • Self declaration form for scholarship in pdf.
 • self declaration form for scholarship Mahadbt in Marathi
 • annexure a self-declaration form download in Marathi.

आपला Problem आम्ही समजतो व त्यावर त्वरित Solution म्हणून dbt portal वर Pratidnya patra format in marathi pdf download करण्यासाठी आपणास ही link देण्यात आलेली आहे.

MahaDBT Self Declaration form for students pdf Download.

हा family beneficiary form ebc, obc, sbc, vjnt वगैरे सर्व Scholarship साठी लागत असतो. फ़क्त St स्कालरशिप साठी या form ची गरज नसते.

एक गोष्ट लक्षात असू द्यावी. आपण ज्या प्रवर्गात मोडतो त्याच संवर्गातील family declaration form download करावयाचा आहे.

आपण मात्र खालील steps follow कराव्यात तुमचे category नुसार family beneficiary format download होउन जाइल मात्र मेगी बनविण्या इतक्या 2 मिनिटाच्या टाइम पर्यंत.

प्रथम Mhdbt portal वर जावे.

 • मुख्य वेबसाइट https://mahadbt.maharashtra.gov.in वर जावे.
 • आपले MahaDBT लॉग इन करावे.
 • उजव्या हाताला दिलेल्या Declaration Forms या लिंक वर क्लिक करावे.
Mahadbt declaration form download process

Parents Beneficiary Form Download करा.

 • या Declaration form मधील अर्जदाराला लागु असेल ते Department निवड करावयाची आहे.
 • Scheme Name म्हणजे Applicant कोणती योजना साठी हा फॉर्म डाउनलोड करणार आहे ती योजना निवडावी.
 • आता Declaration format for Beneficiary मधील Download या बटनावर Click करावी.

Link – Mahadbt Beneficiary form pdf Marathi.

तुमच्या अजुन समस्या आहेत आम्ही जानतो. या declaration form मधील माहिती कशी भरावी? चला तर माहिती देतो.

How do I write a self declaration Form In Marathi?

या parents undertaking format ला scholarship साठी भरताना तो कसा भरावा ही माहिती देखील घेणे गरजेचे आहे.

कारण बरेच अर्जदार या फॉर्म ला English मध्ये भरावा की Marathi मध्ये याची विचारणा करत असतात.

आमचे एक म्हणणे आहे तुम्ही दिलेला format beneficiary साथी कोणत्या भाषेत दिलेला आहे ते बघा म्हणजे जार मराठीत दिलेला असेल undertaking form तर त्याच भाषेत भरावा.

प्रतिज्ञापत्र

मी श्री अर्जदाराचे वडिल किंवा पालक यांचे पूर्ण नाव रा. गावाचे नाव लिहावे ता. तालुका लिहा. जि. जिल्हा लिहा येथील कायम रहिवासी असुन मला एकुण अपत्य (मुलांची संख्या येथे भरावी) अपत्य आहेत. त्यापैकी मुले संख्या भरा व मुली मुलींची संख्या लिहा आहेत.

अर्जदाराचे नाव लिहा____ हा प्रथम/ द्तीविय / तृतीय / चतुर्थ येथे किती नंबर चे अपत्य आहे ते लिहा क्रमांकाचा लाभार्थी अपत्य (पुरुष/ स्त्री) gender लिहा आहे. तो/ती ____________या महाविद्यालय /विद्यालय मध्ये _महावीद्यालायाचे नाव लिहा या __ कोर्स चे नाव अभ्यासक्रमास शिक्षण घेत असुन तो/ती ____अर्जदाराने अप्लाई करावयाची योजनेचे नाव लिहा या शिष्यवृत्ती योजने करीता अर्ज करीत आहे.

यापूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण __ किती अपत्यं या योजने साठी लाभ घेतला आहे ती संख्या लिहा (पुरुष/ स्त्री) शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे त्यांची नावे.

१) लाभ घेतला असल्यास नावे लिहावी, नसल्यास निरंक करावे.
२)
३)
४)

या प्रमाने जर यापूर्वी तुमच्या कुटुंब मधील किती मुलानी अर्जदाराने apply केलेली Mahadbt scholarship benefits घेतले आहेत त्यांची नावे लिहावी. जार कोणीही घेतली नसेल तर निरंक लिहिण्यास विसरु नए.

प्रतिज्ञापत्र भरण्या बाबत महत्वाचे.

अर्जदार व विद्यार्थी पालक ज्यांच्या नावे income certificate असेल त्यानी दिलेल्या ठिकाणी सही करणे गरजेचे आहे.

जर आपणास हा Mahdbtmahait declaration form Scholarship साठी भरताना काहीही शंका येत असेल तर जरुर आम्हाला कमेंट द्वारे विचारावे.

 

 

 

आमच्या youtube चैनल वर या MahaDBT family beneficiary certificate download करने बद्दल video देखिल upload केलेला आहे तुम्ही तेथून सुद्धा माहिती घेऊ शकता.

आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया Maharashtra Scholarship declaration form information बाबत असतील तर जरुर कळवा कशी वाटली Family Beneficiary format, children certificate for scholarship of Mahadbt ही पोस्ट तुम्हाला.