Rajashri Chhtrapati Shahu Maharaj Eligibility Criteria, Benefits, Documents आणि Last Date (EBC Scholarship 2021) माहिती करुण घ्या सर्व माहती.

Mahadbt 2021 Scholarship Online Applications, Eligibility, Last Date

Rajashri Chhtrapati Shahu Maharaj Eligibility Criteria, Benefits, Documents आणि Last Date (EBC Scholarship 2021) माहिती करुण घ्या सर्व माहती.

February 13, 2021 Post Matric Scholarship 2
rajarshri chhatrapati shahu maharaj ebc scholarship

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (Centralized Admission Process) Cap उच्च शिक्षण शिक्षण द्वारे प्रवेशित सर्व उमेदवार साठी general category scholarship सुरू केली आहे ज्याच्यात सर्वात Important EBC Scholarship 2021 Online Application आहे.

rajarshri chhatrapati shahu maharaj ebc scholarship
rajarshri chhatrapati shahu maharaj ebc scholarship

या article द्वारे मान्यता प्राप्त व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक courses मध्ये शिक्षण घेणार्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी Rajarshi chhatrapati shahu maharaj ebc scholarship योजना बनविण्यात आलेली आहे.

अर्जदार आता www.Mahadbtmahait.gov.in पोर्टल वर open category मध्ये प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी online apply करू शकतील.

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship scheme चे नाव तुम्ही? एकले आहे का? I think yes because तेव्हाच तर तुम्ही या योजनेची माहिती घेऊ इच्छिता.

EBC Scholarship 2021 Online Application.

Maharashtra Government ने 2018 पासून या योजनेचा शुभ आरंभ केला व Direct Benefit Transfer (DBT) service म्हणून एक नविन website Mahadbt Mahait gov in उदयास आली.

या वेबसाइट मधुनच Maharashtra राज्यातील बहुतांश Beneficiaries वेगळ्या-वेगळ्या scholarship schemes चा लाभ घेत आहेत.

यात महत्वाची भूमिका बजावतात Departments होय Professional courses मध्ये Directorate of Higher Education, Directorate Of Technical Education EBC Scholarship benefits पोहोचवत असतात.

आपणास अजुन एक माहिती असू द्यावी की Rajarshi Shahu Maharaj EBC Maharashtra Scholarship यालाच DTE Scholarship देखिल म्हटली जाते तसे अजुन department या योजनेत समाविष्ट आहेत.

राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना application साठी पात्र सर्व विद्यार्थी https://www.mahadbtmahait.gov.in या DBT Portal वर new registration करता येइल.

तसेच Aadhaar based registration करुण एक unique login mahadbt तयार करेल व सोबत password देखिल बनवू शकेल.

जो पर्यंत महाविद्यालय तुमच्या ईबीसी अर्जाला मंजूरी देणार नाही तोपर्यंत अर्ज scrutiny status under ddo असेल.

EBC Scholarship Form Eligibility Criteria 2021.

अजुन एक महत्वाची माहिती लक्षात ठेवावी ebc योजना apply करताना स्वतःचा user name mahadbt scholarship साठी बनवीत असताना स्वताचा आधार क्रमांक आपल्या bank account शी link करुण घेणे गरजेचे आहे.

ebc scholarship साठी आवश्यक पात्रता अटी.

 • या साठी ebc application form online भरण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे.
 • या योजने साठी फ़क्त open category साठी applicable आहे.

ईबीसी योजनेसाठी इनकम मर्यादा.

 • तसेच ebc online form भरताना अर्ज दारास वडिलांचा income certificate जोडावे लागेल,
 • अर्जदाराचे पूर्ण family income ही माघील आर्थिक वर्षात  इनकम रुपये 8 लाख च्या आत असणे आवश्यक आहे,

ईबीसी स्कॉलरसाठी कोर्स पात्रता.

 • या scholarship ebc form योजने साठी फ़क्त शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थी apply करू शकतील.
 • बहिस्त विद्यार्थी जसे की Open/Distance/virtual learning course साठी तसेच पार्ट time कोर्स मध्ये प्रवेशित विद्यार्थी पात्र नसेल.
 • अर्जदाराने इतर कोणत्याही स्कॉलरशिप योजनेचा लाभ त्या वर्षा साठी घेतलेला नसावा.
 • अर्जदार शासनाच्या centralized admission process नुसार government quota मधून प्रवेशित (admission) असावा.

Ebc beneficiary criteria.

 • या योजने साठी फ़क्त प्रथम 2 अपत्य पात्र असतील,
 • तीसरे अपत्य apply करत असेल तर 12 September 2001 आधी जन्म झालेला असावा.
 • तसेच पहिल्या किंवा दुसर्या अपत्यापैकी फ़क्त 1 अपत्य ने ebc form 2021 apply केलेले असावे म्हणजे तीसरा अपत्य दूसरा beneficiary म्हणून eligible असेल.

माघील Course Passing criteria.

 • अर्जदारास प्रत्येक semester ची exam देऊन pass होने गरजेचे असेल,
 • अनुत्तीर्ण विद्यार्थी benefits ebc form for open category 2020-21घेऊ शकणार नाही,
 • जर अनुत्तीर्ण वर्षात स्कॉलरशिप घेतली नसेल तर माघील महाविलायाने तसे हमिपत्र देणे गरजेचे राहील.
 • माघील वर्षी course उत्तीर्ण झालेला असावा व ते mark statement जोड़ने आवश्यक राहील.
 • सलग दोन years/semester fail नसावा कारण back to back 2 वेळ नापास विद्यार्थी पात्र ठरणार नाही.

या प्रमाणे आवश्यक अटी ebc scholarship scheme साठी पूर्ण असणे आवश्यक असेल. तसेच maha dbt कधी ही याच्यात बदल करण्याचा अधिकार ठेवते.

Documents required For EBC 2021 Scholarship Form.

ebc शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत. आपणास महाविद्यालयात जास्त वेळ scrutiny साठी परत फिरायचे नसेल तर number प्रमाणे ebc scholarship required documents upload करावयाची आहेत.

Ebc form for open category documents.

 1. Tc/Leaving Certificate माघील वर्षी पास असावे.
 2. Centralized Admission Process (CAP) admission Allotment Letter,
 3. Annual Family Income Certificate माघील वर्षा मध्ये मिळालेल्या इनकम अनुसार जे Tahsildar / Sub. Divisional Officer किंवा  Deputy Collector कडून प्राप्त असायला हवे.
 4. जर वडिल हयात नसतील तर Death Certificate जमा करावे लागेल तेव्हा आईचे इनकम ग्राह्य धरले जाइल.
 5. Nationalized certificate किंवा लीविंग सर्टिफिकेट वार भारतीय/Indian असणे गरजेचे असेल.
 6. अर्जदार ला आपल्या Course ची  Fees Receipt Upload करणे गरजेचे आहे.
 7. महाराष्ट्र रहिवाशी फ़क्त या योजनेत apply करेल म्हणून Domicile certificate गरजेचे आहे.
 8. माघील वर्षाचे सर Mark sheets लागतील.
 9. Under taking Declaration certificate of parents/guardians about number of children beneficiaries 2 अपत्य लाभ घेऊ शकतात.
 10. अर्जदाराचे Aadhaar Card असणे गरजेचे आहे.
 11. राष्ट्रिय कृत Bank Passbook Front page xerox किंवा cancelled Cheque.
 12. Ration Card ची zerox कॉपी,
 13. अर्जदार चा शैक्षणिक खंड पडला असल्यास Stamp paper वार GAP certificate जमा करावे,

आपन वरील प्रमाणे पहिले ebc information, eligibility criteria व documents. आता पुढे बघुया की ebc scholarship 2021 last date काय आहे.

EBC form last date 2021.

दर वेळेस या योजने साठी अर्ज करण्यासाठी एक मुदत दिलेली असते. या वेळेस देखिल ईबीसी स्कॉलरशिप फॉर्म साठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

चला तर माहिती करुण घ्या काय आहे ebc form last date 2020-21 या academic year साठी.

बहुतेक applicants ebc scholarship 2020-21 last date काय आहे याची विचारना करत असतात.

आपणास माहिती असले पाहिजे की जेव्हा mahadbt login ebc साठी विद्यार्थी करत असतो तेव्हा dashboard देखिल याची माहिती display करतो.

या वर्षी 2021 https://mahadbtmahait.gov.in ebc form last खालील प्रमाणे आहे. यात बदल होऊ शकतो म्हणून वेळोवेळी आपण या page ची माहिती घेणे अनिवार्य असेल.

Economically & backward class students scholarship Last date – 31/03/2021

आपणास माहिती आहे ईबीसी स्कॉलरशिप योजने साठी जर तुम्ही पात्र ठरले तर किती लाभ भेटू शकतो? आपल्या माहितीसाठी खालील माहिती बघा.

EBC scholarship amount, benefits किती मिळेल?

महत्वाची माहिती आता इथे आपणास पहावयास मिळेल. ईबीसी योजना परीक्षा शुल्क व ट्यूशन फी साठी मात्र अनुदान देत असते.

व्यावसायिक कोर्स तसेच अव्यवसायिक कोर्स देखिल या योजनेसाठी पात्र ठरत असतात. या योजनेत आपणास लाभ कसा दिला जाइल तर या प्रमाणे तो असेल.

व्यवसायीक कोर्स साठी शिक्षण शूल्क लाभ अभ्यासक्रम टाइप
उत्पन्न मर्यादा नुसार लाभशासकीय अशासकीय अनुदानित अंशतः अनुदानित कायम विना अनुदानित
2.50 लाख रु.इनकम असल्यास100%100%50%50%
2.50 लाख रु.ते 8 लक्ष इनकम असल्यास50%50%50%
बिगर व्यवसायीक कोर्स साठी लाभ
रु.8 लाख पर्यंत इनकम आल्यास 100%100%100%100%

वरील प्रमाणे benefits ebc scholarship 2021 साठी course wise tuition fees refund केले जाइल.

तसेच परीक्षा शुल्क/exam fees ebc scheme benefits देखिल applicants च्या bank account मध्ये व्यवसायिक कोर्स साठी परीक्षा शुल्काच्या 50% व अव्यावसायिक कोर्स साठी परीक्षा फी 100% लाभ ने transfer केले जात असते.

How To Apply For EBC Scholarship Form In Marathi.

या योजनेत वेग-वेगळ्या department आपले काम करत असतात जसे की DTE/DHE/DMER departments म्हणून ebc अर्ज करताना आपण प्रवेशित अभ्यासक्रम कोणत्या department मध्ये येतो याची माहिती करुण घेणे गरजेचे असेल.

ही झाली ebc form 2020-21 information. आता ebc scholarship 2021 online apply कसे करावे या साठी ईबीसी योजना अर्ज २०२१ ही पोस्ट बघावी.

तसेच ebc video देखिल आपणास फायदेशीर ठरेल. खाली दिलेल्या youtuche channel आपना Subscribe करुण सर्व महाराष्ट्र स्कॉलरशिप योजनेचे अपडेट घेऊ शकतात.

जेव्हा applicant mahadbt ebc scholarship online application submit करेल तर आवेदन महाविद्यालयात जमा करने आवश्यक असेल.

जर तुम्ही माघिल वर्षी ईबीसी योजनेचा लाभ घेतला असेल व पास झाले असल्यास renewal form apply करावा.

आपणास MahaDBT login reset करावयाचे असल्यास चालु mobile नंबर वापरून करता येइल. जर register mobile number lost झाला असेल तरीही mhdbt mobile number change कसा करावा ही post बघावी.

तुमचे problems ebc scholarship form 2021 साठी असल्यास खाली comment box मध्ये कळवा. नक्कीच ईबीसी योजना बाबत समाधान होइल असे उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. ebc form 2020-21 apply केला का जानी ते देखिल आम्हास आपल्या प्रतिक्रिया आपण देऊ शकतात.

2 Responses

 1. Manoj bageli says:

  2019-2020 EBC exam fees and panjabrao deshmukh vasatigrah 2nd instalment ajun aale nahit.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *