या लेखात आपण चर्चा करणार आहोत Helpline Mahadbt problems and solution, Mahadbt application frequently ask questions जे अर्जदारांकडून Face केले जात आहेत.

तुम्ही mahadbt Portal बद्दल ऐकले असेल हे महाराष्ट्र सरकारचे शैक्षणिक पोर्टल आहे.

या लेखात महत्वाचे प्रश्न आणि पॉईंट कव्हर केले गेले आहेत. जे लाभार्थ्याला त्याचा fund transfer होईपर्यंत फायदा पोहोचवू शकते.

या आधी Mahdbt login ची संपूर्ण माहिती Mahadbtmahit.org.in वर दिलेली आहे.

Mahadbt problems and solutions

Mahadbt Problems – Mahadbt login विषयी.

महाराष्ट्र Mahadbt पोर्टल स्कीम लाभ, help line, frequently ask questions, Mhadbt समस्या आणि उपाय इ. या लेखात ऍड करण्यात आले आहे.

Aaple Sarkar MahaDBT Portal काय आहे?

आपले सरकार डीबीटी पोर्टल एक महाराष्ट्र direct benefit transfer पोर्टल आहे, ज्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सगळे लाभ, सबसिडी तसेच अनेक सामाजिक योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जात असतात.

विविध योजनांची नावे जसे E scholarship, pention scheme, labour scheme, disaster इ. Directly applicant/ लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक अकाऊंटमध्ये टाकले जातात.

आपले सरकार डीबीटी पोर्टलवर ऍप्लिकेशन कोण करू शकतो?

MahaDBT Aaple Sarkar पोर्टलवर कोणताही भारतीय व्यक्ती mahadbtmahait new registration करू शकतो पण applicant eligibility benefit scheme नुसार मोजली जात असते.

 • डीबीटी लाभासाठी आधार गरजेचे असते का?

हो, DBT Amount Fund Transfer तेव्हाच होईल जेव्हा आधार enabled बँक अकाउंट, मोबाईल नंबर Activate होतील.

Mahadbt scheme eligibility criteria माहीत करून घेण्यासाठी mahadbt पोर्टलवर सगळ्या योजनेचे पात्रता मापदंड देण्यात आले आहेत.

Applicant योजनेनुसार कुठे apply करण्यासाठी eligible आहे, ते eligibility criteria, benefits पर्यायातून जाणून घेऊ शकतात.

Maha DBT OTP किती वेळेसाठी Valid असतो?

Mahadbt registration, login reset इ साठी आधार ओटीपी 30 मिनिटांसाठी valid असतो.

तुम्ही मोबाईल नंबर change/ register करू शकता का?

Mahdbt पोर्टलवर मोबाईल नंबर तेव्हाच बदलता येऊ शकतो जेव्हा Mahadbt applicant पोर्टलवर login करू शकतो.

New Mobile number registration करण्यासाठी aadhar enrollment center वर जावे लागते.

Maharashtra Scholarship Portal Documents query?

महाराष्ट्र स्कॉलरशिप फॉर्म भरनेसाठी ज्या अडचणी येत आहेत त्यादेखिल बघणे जरुरीचे आहे. आता आपण कागदपत्रे Upload करताना येत असलेल्या Query बघुयात.

 • Mahadbt पोर्टलवर document upload size काय आहे?

Maha dbt scholarship post matric, pre matric scholarship, farmer, pension scheme, special assis, farmer scheme कुठल्याही application साठी apply करायचे असेल तरी applicant जास्तीतजास्त 250kb पर्यँत फाईल साईज अपलोड करू शकतो.

Mahadbt forms साठी कोणते file formats documents scan करण्यासाठी स्वीकार केले जातात?

प्रत्येक applicant Mahadbt form साठी डॉक्युमेंट अपलोड करताना jpeg, png हेच फाईल फॉरमॅट अपलोड करताना निवडावे.

Mahadbt Problems Application Related Queries.

Mahadbtmahait Form मध्ये काही Details भरावी लागतात जी बरयाच मित्राना, विद्यार्थ्यांना माहिती नसतात असे दिसून आलेले आहे.

 • Mahadbt application form मध्ये grn no काय असते?

GRN म्हणजेच GENERAL REGISTRATION NUMBER हा grn नंबर applicants आपल्या कॉलेज मधून म्हणजे Institute मधून मिळवू शकतात.

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा grn नंबर एक unique indetification number असतो.

 • जर माझे कॉलेज/ कोर्सचे नाव कॉलेज/कोर्स नाव filed मध्ये नसेल तर काय करावे?

Mahadbtmahait login च्या डिस्प्ले होणाऱ्या बॉटममध्ये डिस्प्ले होणाऱ्या चेकबॉक्सवर टीक करावे आणि Manually आपले कॉलेज, कोर्स, विद्यापीठ नाव इ टाकावे.

 • Merit scholarship for economically backward class students कोणत्या कॅटेगरीसाठी आहे?

Economically backward class student Merit scholarship हे पुढील शिक्षण सुरू राहू शकेल यासाठी दिले जाते.

ही योजना फक्त अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

 • जर मला ssc/hsc board हे ऍप्लिकेशन Maha dbt करताना ssc and hsc डिटेल्स dropdown list मध्ये जर दिसले नाहीत तर काय करावे.

जर applicant ला mahadbt gov in फॉर्म भरताना ssc and hsc डिटेल्स ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसले नाहीत तर खाली दिलेली प्रोसेस करा.

Board Name/University दिसत नसेल तेव्हा?

 • SSC/hsc board section मधून इतर बोर्ड सिलेक्ट करा.
 • Ssc/hsc board section मधील प्रत्येक माहिती व्यवस्थित भरावी. जसे बोर्ड नाव, seat number, ssc certificate वरील नाव, एकूण मार्क आणि मिळालेले मार्क इ.

Mahadbtmahait Application form मी draft मोडमध्ये स्टोर करू शकतो का?

हो, आता प्रत्येक Applicant Mahadbt mahait.gov.in application form ला Maha dbt login मध्ये draft मोडमध्ये स्टोर करू शकतो.

 • मी Mahadbt application form Forward केल्या नंतर बदलू शकतो का?

हो, जर एखाद्या विशिष्ट ठिकाणी चूक दिसल्यास इन्स्टिट्यूट login च्या माध्यमातून क्लर्क/ प्रिन्सिपल applicant login च्या माध्यमातून परत mahadbt send back करता येतो.

किंवा applicant ने विनंती केल्यावर इन्स्टिट्यूट send back करेल ज्यानंतर विद्यार्थी काही Fields ज्या editable असतील त्या करेक्ट करू शकतो.

Mahadbt Status of Application After Submission कसे चेक करावे?

कुठल्याही वेळी maharashtra scholarship application status track करण्यासाठी applicant खाली दिलेल्या स्टेप्सची मदत घेऊ शकतो.

असा चेक करा महाडीबीटी स्कॉलरशिप स्टेटस.

 • Mahdbt पोर्टलवर आधी login करा.
 • My applied schemes वर उजव्या बाजूच्या पॅनलवर क्लिक करा.
 • Application tracking menu च्या उजव्या बाजुच्या पॅनेलवर क्लिक करा.
 • Valid application id टाका.

या पद्धतीने प्रत्येकवेळेची application status mahadbt track करण्यात मदत मिळेल.

Mahadbt Problems Scholarship Aadhar Query.

स्कॉलरशिप साठी आधार लिंक असने खुपच गरजेचे आहे. याच्या शिवाय स्कॉलरशिप प्राप्त करने ही कल्पनाच करू नए. तुमच्या आधार लिंक मध्ये बँकेची भूमिका देखिल विसरून चालणार नहीं ते कसे बघुया.

 • माझे आधार बँकिंग लिंकिंग स्टेट्स जाणून घेण्यासाठी काय करता येईल?

आधार बँक लिंकिंग स्टेट्स जाणून घेण्यासाठी Applicants ने आपल्या मोबाईल फोनवरील कॉलर पॅडवरून 9999# डायल करावे.

 • आधार लिंक बँक अकाऊंट आणि नॉर्मल बँक अकाउंट यात काय फरक आहे?

असे मानण्यात आले आहे की Social Security Benefits जसे Scholarships, Pension, Manrega, Wages इ आधार लिंक असलेल्या Bank Account मध्ये Transfer केले जातील.

Unique identification authority of india म्हणजेच uidai सगळी राज्य/ केंद्रीय मंत्रालयांसोबत सक्रीय रूपाने काम करत आहे जेणेकरून सगळ्या सोशल बेनेफिट्सच्या वितरणासाठी आधार सक्षम खाती नामीत केल्या जातील.

वैयक्तिक व्यक्ती आपल्या आधार लिंक बँक अकाउंटला atm मशीनच्या माध्यमातून ऍक्सेस करण्यात सक्षम होईल .ज्यात त्यांच्या बॅंक अकाऊंटसोबत आधार क्रमांक लिंक केलेला असेल.

बायोमेट्रिक Authentication आणि Mobile Payments भविष्यात याच आधार लिंकड बँक अकाउंटसोबत Enable केले जातील ज्यामुळे Direct Benefit Transfers मोबाईलवर काही मिनिटांत पाठवता येईल.

Fund Disbursed Related Query.

स्कॉलरशिप फॉर्म भरला गेला पण स्कॉलरशिप आली नाही, Voucher Redeem केले पण शिष्यवृत्ती मिळत नाही असे का होते? याचे ही कारण आहे तुम्ही काही चुक करत आहात.

 • अनेक बँक अकाउंट असतील तर Maha dbt लाभ कुठे मिळेल?

हे applicant’s वर आहे की ते लाभ कुठल्या बँक अकाउंटवर घेऊ इच्छितात. त्या बँक Branch मध्ये आधार कॉपी आणि Bank Passbook Xerox जमा करावे जिथे तुम्ही लाभ मिळवू इच्छिता.

बँक आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म देऊ शकते ज्याला आधार लिंकिंग फॉर्म म्हटले जात असते. हा फॉर्म भरल्यावर रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल जर मोबाईल क्रमांक आधीच बँकेसोबत लिंक असेल तर.

ही प्रोसेस ज्या बँक अकाउंट सोबत केली जाईल तिथेच fund disbursed mahadbt पोर्टलद्वारे केले जाईल.

 • आपल्या अकाउंटवर Mahadbt fund आला आहे हे कसे कळेल?

Mahadbt आपले सरकार पोर्टलद्वारे आधीच आपला मोबाईल नंबर बँकेसोबत लिंक करावे हे सांगितले गेले आहे.

जर तुम्ही अजूनही ते केले नसेल तर आधी ते करावे कारण Mahadbt योजना फंड क्रेडिट झाले आहे की नाही हे बँक OTP द्वारे आपल्या मोबाईल क्रमांकावर मॅसेज पाठवत असते.

Alternatively बँक internet banking, phone banking, sms banking, passbook entry, atm balance वगैरे यांच्या माध्यमातून देखील माहीत होऊ शकते की Maha dbt fund transfer झाला आहे की नाही.

अन्य लहान पण महत्वाच्या क्वेरीज.

रोज अनेक अडचणी ऑनलाइन पोर्टल वर येत असतात ज्या Server errors आणि Technical MahaDBT Problems असल्याने Generate होतात. आधी आपण यासाठी Grievance करावा त्यानंतरच पुढील कार्य करावे.

 • सरकारी योजनांसाठी आधार अनिवार्य आहे का?

आधार क्रमांक खोट्या अकाउंटना शोधून त्यांची सफाई करण्यासाठी कामात येतो. एवढेच नाहीतर ऍप्लिकंटचे डायरेक्ट बेनेफिट ट्रॅक करण्यासाठी वैयक्तिक माहिती, पत्ता यांच्या माध्यमातून लाभार्थी योग्य आहे की नाही हे ओळखता येते.

सोप्या भाषेत सांगायचे तर applicant च्या ओळखीसाठी हे कमी वेळ घेते तसेच योग्य माहिती, पारदर्शकता, सर्व माहिती सरकारला पुरवली जाते.

 • आधार डिटेल माहिती कशी बदलता येते?

आपले आधार बदल करण्यासाठी जवळच्या कोणत्याही PRC सेंटरवर जावे.

जर आधारला मोबाईल लिंक असेल तर घरी बसून आधार करेक्शन करता येते.

 • Aadhar based dbt portal लाभार्थ्यासाठी helpful कसे आहे?

आधार थेट तुम्हाला तुमच्या योजनेविषयक माहिती तुम्हाला देत असते आणि तुम्हाला आश्वस्त करते की तुम्हाला सोडून या योजनेचा लाभ दुसऱ्या कुणाला मिळू शकणार नाही.

लाभार्थ्यांला कुठल्याही अजेंट जवळ जाण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनेफिट लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल.

लाभ आधार लिंक बँक अकाउंटमध्ये होत असतात म्हणून आधार लिंक असलेल्या ठिकाणीच लाभ मिळेल.

Mahadbt Problems Scholarship Voucher Redeem Query.
 1. How to redeem scholarship voucher of Mahadbt?

  Mahadbt scholarship voucher redeem करण्यासाठी तारीख दिलेली असते त्याआधी applicant ला voucher Maha dbt redeem करावे लागते.

 2. What is status under DDO?

  DDO Status च्या अंतर्गत म्हणजे application of Mhadbt form College Level login मध्ये क्लर्क/ प्रिन्सिपल पेंडिंग आहे. आपल्या क्लर्क/ प्रिन्सिपलला विनंती करावी की application लवकर अप्रुव्ह करावे जेणेकरून पुढील प्रोसेस सोपी होऊ शकेल. जर voucher आले पण बटन नाही अशा परिस्थितीत काय करायला हवे? माहिती करून घ्या की तुमचे voucher कॉलेजद्वारे आधीच तर नाही redeem करून घेतले गेले.

 3. Previous year first/ second redeem status नाही आले ?

  मागील वर्षीचे voucher redeem करण्यासाठी ऑप्शन आला नसेल तर आधी बघावे की application शेवटच्या लेव्हलपर्यंत अप्रुव्हड झाले आहे की नाही?

  जर सर्व बरोबर असेल तरच ऑप्शन रिडीम करण्यासाठी येईल. Last date of mahadbt voucher redeem करणे गरजेचे असते.

 4. What is last date mahadbt scholarship redeem voucher?

  Mahadbt scholarship application form ची शेवटची तारीख ही Declare आहे. यानंतर first installment voucher redeem करण्यासाठी या तारखे पर्यंत आणि Second installment Mahadbt voucher redeem करण्यासाठी वर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करावे.

 5. Maha DBT Duplicate Profile Delete करायची आहे पण Forget Username ऑप्शन का येत नाही?

  जसे की आम्ही आधीच याचे समाधान केले आहे की Duplicate aadhar Profile Already Existing आहे तर काय करावे? कोणतेही Option काम करत नसल्यास काही वेळ जाऊ द्यावा मघ पुन्हा सुरु करावे.

 6. MahaDBT Site Open होत नाही काय करावे?

  MahaDBT online site खुप मोठी आहे ज्याच्याने या वेबसाइट वर Users पण भरपूर येत असतात. म्हणून जास्त ट्रैफिक एक वेळेस आल्याने Server down होतो ज्याच्याने महाडीबीटी साईट काही काळ डाउन होउन जाते.

Mahadbt Problem Solution साठी महत्वाचे.

Mahadbt आपले सरकार पोर्टलवर संपर्क कसा करावा?

दुर्दैवाने Mhdbt संपर्क करण्यासाठी त्यांचा वैयक्तिक संपर्क देण्यात आलेला नाही. पण applicant च्या मदतीसाठी हेल्पलाईन टेलिफोनच्या माध्यमातून बोलण्यासाठी दिलेला आहे.

Applicant 022- 49150800 Mahadbt helpline वर कॉल करून ऑनलाइन तक्रार करू शकतात. Mahadbt scholarship last date, Mahadbt Problems, Maha DBT helpline, And Maharashtra scholarship portal FAQ for recent queries यासाठी जास्तीत जास्त शेयर करा.